Good Morning Quotes in Marathi: रोज सकाळी उठल्यावर आपला संपूर्ण दिवस चांगला जावा अस वाटत असते. आणि त्याच वेळी मनाला छान वाटणारे, प्रेरणा देणारे शब्द, सुविचार वाचनात, पाहण्यात आले तर आपणाला आणखीन उत्साह वाटतो. यासाठी Good Morning Quotes in Marathi तुम्हाला तुमच्या मनाला फ्रेश आणि आनंदी, उत्साही ठेवण्यास भरपूर मदत देतील. तसेच आपल्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना देखील नवीन दिवसाच्या शुभच्छा देऊन त्यांचा ही दिवस चांगला आनंददायी जाण्याचा आपण प्रयत्न करू शकतो.
Good Morning Quotes in Marathi
कितीही संकट आली तरी चेहर्यावरचं हसू जाऊ देऊ नका.. कारण सुख दु:ख येतील जातील पण तो क्षण जगता आला पाहिजे. शुभ सकाळ.
इच्छा असेल तर मार्ग सापडतात, आणि इच्छा नसेल तर कारण सापडतात. शुभ सकाळ.
स्वछ मन, आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर देव सुद्धा वेगवेगळ्या रूपात येऊन मदत करतो. शुभ सकाळ.
खरा आनंद हा पैशाने कमावलेल्या वस्तु मध्ये नाही, तर मनाने कमावलेल्या माणसांमध्ये मिळतो. शुभ सकाळ.
खरा आनंद हा पैशाने कमावलेल्या वस्तु मध्ये नाही, तर मनाने कमावलेल्या माणसांमध्ये मिळतो. शुभ सकाळ.
दुसर्या विषयी नेहमी चांगला विचार केला तर आपल्या सोबत ही चांगल्या गोष्टी घडतात. शुभ सकाळ.
Good Morning Quotes in Marathi
पैसा कमवून बंगला बांधता येतो, पण मनात घर बांधायच असेल तर माणस कामवावी लागतात. शुभ सकाळ.
चांगली सवय चांगलं आयुष्य घडवण्यास मदत करते. शुभ सकाळ.
स्वताभोवतीचा अंधार दूर करायचा असेल तर स्वत: प्रज्वलित झाले पाहिजे. शुभ सकाळ.
समाधान आणि आनंद हा पैशात नसतो, तर तो मानण्यात असतो. शुभ सकाळ.
कधी कधी शब्द कडू असले तरी त्यांचा हेतु गोड असतो. शुभ सकाळ.
आयुष्य हे एक शाळा आहे, यामध्ये धडा शिकल्याशिवाय पास होता येत नाही. शुभ सकाळ.
आयुष्याच्या शेवटी दोनच गोष्टी घेऊन जाऊ शकतो.. नाव आणि इज्जत. शुभ सकाळ.
रूप सुंदर नसते, पाहणार्याची नजर सुंदर असते. शुभ सकाळ.
ज्याला नाती सांभाळता येतात, आणि मन जिंकता येतात तो खरा श्रीमंत. शुभ सकाळ.
चांगले विचार आणि चांगला स्वभाव समाजाला तुमची ओळख करून देतात. शुभ सकाळ.
बिना पाठी पुस्तकाची शाळा म्हणजे आयुष्य. शुभ सकाळ.
दगड मातीची घर बांधयला सोप आहे, पण मना मध्ये घर बांधला आयुष्य निघून जात. शुभ सकाळ.
गुळाची गोडी काही क्षण राहते, पण मनाची गोडी कायम राहते. शुभ सकाळ.
मनातील काळी रात्र दूर करायची असेल तर, उगवत्या सूर्याला ही वेळ दिला पाहिजे. शुभ सकाळ.
शर्यत जिंकू किंवा हरू पण ती गाजवता आली पाहिजे. शुभ सकाळ.
काही नात्यांना नाव नसत, पण मान असतो. शुभ सकाळ.
जगासमोर खोटा मान मिरवण्यापेक्षा, आयुष्यात स्वाभिमान कमवा. शुभ सकाळ.
कर्म हे आयुष्य घडवते पण आणि बिघडवते पण. शुभ सकाळ.
Good Morning Quotes in Marathi
रोज स्वता सोबत ही बोलल पाहिज, कारण इतर कोणापेक्षा आपण स्वताला जास्त ओळखतो. शुभ सकाळ.
दुसर्याच्या वाईट गोष्टी दाखवताना, त्याच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक ही केल पाहिजे. शुभ सकाळ.
संगत आयुष्यात नवीन वाटेवर घेऊन जाते. मग वाट चांगली ही असते आणि वाईट ही. शुभ सकाळ.
आनंद सांगितल्याने वाढतो, आणि दु:ख सांगितल्याने कमी होते. शुभ सकाळ.
आपल्या मुळे दुसर्याच्या चेहर्यावर हसू नाही आल तरी चालेल पण, डोळ्यात पाणी नाही आल पाहिजे. शुभ सकाळ.
आनंद अशा लोकांसोबत साजरा' करा जे दु:खात तुमच्या सोबत असतात. शुभ सकाळ.
माणूस मोठा झाला की अहंकार वाढतो आणि अहंकार वाढला की नाती छोटी होतात. शुभ सकाळ.
दुसर्याला देण्यासाठी खिशात पैसा नसला तरी चालेल. पण मनात आदर असला पाहिजे. शुभ सकाळ.
Good Morning Quotes in Marathi
नात्यामध्ये प्रमाणिकपणामुळे नवी पालवी येते, आणि संशयामुळे वाळवी लागते. शुभ सकाळ.
स्वभाव माणसाची ओळख आहे, कारण एकसारख्या नावाची खूप लोक असतात. पण एकसारख्या स्वभावाची नसतात. शुभ सकाळ.
वेळ दिल्याने दु:ख विसरता येतात आणि, वेळ दिल्याने आनंद साजरा करता येतो. शुभ सकाळ.
चुका ह्या हारण्यासाठी नसतात, तर काही गोष्टी अपडेट करण्यासाठी असतात. शुभ सकाळ.
जिंकण्यासाठी कोणाचा पाठिंबा नाही लागत, स्वत:मध्ये जिद्द लागते. शुभ सकाळ.
अपयशाला घाबरू नका, आपल्या लहान लहान चुका सुधारा, कारण पायाला पर्वताने नाही, दगडाने ठेच लागते. शुभ सकाळ.
अपयशी झाल्यावर लोक बोलतात आणि यशस्वी झाल्यावर ही लोक बोलतात, म्हणून बोलणार्याना बोलू द्या, आपण आपल काम करत रहा. शुभ सकाळ.
जंगलातील पायवाट काही वर्षानी मोठा रस्ता होतो, तसेच आयुष्यात तुम्ही निवडलेली नवी वाट इतरांना प्रेरणा देते. शुभ सकाळ.
माणसाचं मन हे एखाद्या मंदिरासारख बनू शकत, जर ते निर्मल असेल तर. शुभ सकाळ.
जिंकणार्याकडे पाहून आपण प्रेरणा घेता आली पाहिजे, आणि हारलेल्याकडून अनुभव घेतला पाहिजे. शुभ सकाळ.
उद्याची फक्त काळजी करत बसण्यापेक्षा जे करायचे त्याची सुरवात आज करा. शुभ सकाळ.
Good Morning Quotes in Marathi
आनंद वाटल्याने तो अजून वाढतो, आणि दु:ख वाटल्याने ते कमी होते. शुभ सकाळ.
आयुष्य सगळं काही जमा करण्यात जात आहे, कधी काही गोष्टी वाटून ही बघा. शुभ सकाळ.
नदीचे दोन किनारे कधी एकत्र एक नाहीत पण पाण्याने ते एकमेकाला स्पर्श करतात, तसेच दोन व्यक्ति शरीराने एकत्र नसतात पण मनाने एकरूप होऊ शकतात. शुभ सकाळ.
वापरात नसलेल्या वस्तु घरात अडगळीच्या खोलीत जागा आडवून धूळ खात पडतात, तसचं मनात साठवून ठेवलेला गैरसमज उगाच मनात जागा अडवून बसतो. म्हणून मन मोकळं करून जगा. शुभ सकाळ.
काही आजार औषधाने नाही, तर शब्दांनी बरे होतात. शुभ सकाळ.
रोज सकाळी देवाचे आभार मानले पाहिजेत, कारण त्याच्यामुळेच आणखीन एक नवीन दिवस आपण पाहू शकलो. शुभ सकाळ.
अहंकार आणि गर्व याने नाती तुटतात तर क्षमा आणि माफी याने नाती जोडली जातात. शुभ सकाळ.
आधार हा नेहमी श्रेष्ठ असतो मग तो शब्द असो किंवा हात. शुभ सकाळ.
वेळेकडे एवढा वेळ नाही की ती तुम्हाला पुन्हा वेळ देऊ शकेल. शुभ सकाळ.
मनात जिद्द असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. शुभ सकाळ.
उगवणारा प्रत्येक दिवस हा सूर्यासोबत सोबत नवीन आशा आणि विश्वास घेऊन येतो. शुभ सकाळ.
नम्रपणा हा महान व्यक्तींचा दागिना आहे. शुभ सकाळ.
देवाने फक्त माणसालाचं एक देणगी दिली आहे. ते म्हणजे चहर्यावचे हसू.. याला गमवू नका. शुभ सकाळ.
Good Morning Quotes in Marathi
आयुष्य हे पावसासारख आहे, यात सुखाचा गारवा ही आहे आणि दुखच्या विजा ही आहेत. शुभ सकाळ.
होणारी प्रत्येक गोष्ट ही चांगल्या साठीच असते, मग त्यातून कधी आनंद मिळतो तर कधी अनुभव. शुभ सकाळ.
सुंदर असण्यासाठी सुंदर चेहर्याची गरज नसते, मन सुंदर असावे लागते. आणि सुंदरता पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही स्वछ नजर असावी लागते. शुभ सकाळ.
मन हे फुलपाखरा सारखं असत. खूप सुंदर आणि कधीच एका जागी न थांबणार. शुभ सकाळ.
देवाने प्रत्येक चेहरा हा सुंदर बनवलेला आहे. आपण फक्त त्यावर हसू कायम ठेवायच. शुभ सकाळ.
हसरा चेहरा, मोकळं मन आणि साधा स्वभाव यापेक्षा अजून काय लागत जगायला. शुभ सकाळ.
क्षमा केल्यामुळे जसे मोठेपण येते तसेच माफी मागितल्यामुळे शहाणपण येते. शुभ सकाळ.
आपल मन शांत आणि स्थिर असेल तर आपल्या आनंदात कोणी द्वेष करत नाही. आणि कठीण प्रसंगी आपणाला दुख ही होत नाही. शुभ सकाळ.
निर्णय ये नेहमी स्वताचे असावेत, कारण योग्य ठरले तर स्वत:चा अभिमान वाटतो, आणि चुकले तर स्वत: प्रयत्न केळ्याचे समाधान वाटते. शुभ सकाळ.
हाताला कष्टाची सवय असेल तर, शरीराला दु:खाचा कंटाळा येत नाही. शुभ सकाळ.
माणसाकडे मेहनत नावाची दौलत असेल तर ती कधीच चोरीला जात नाही. शुभ सकाळ.
प्रामाणिक पणामुळे माणूस चार घास सुखाचे नसले तरी समधनाचे नक्कीच खाऊ शकतो. शुभ सकाळ.
Good Morning Quotes in Marathi
बेमानिपणाची श्रीमंती माणसाला सोन्याचा पलंग देऊ शकेल, पण कष्टाची गरीबी माणसाला सुखाची झोप देते. शुभ सकाळ.
जगात सर्वात जास्त मौल्यवान काय असेल तर ते म्हणजे शब्द. पण आपण ते कसे' वापरतो यावरून त्यांची किंमत ठरते. शुभ सकाळ.
देव त्याच लोकांची परीक्षा पाहतो, ज्यांच्याकडे हिंमत आणि जिद्द आहे. शुभ सकाळ.
माणसाचं मन हे आकाशासारख हव. मोठ आणि स्वछ. शुभ सकाळ.
आनंद म्हणजे काय? येणारा प्रत्येक परिसस्थिती स्वीकारणे म्हणजेच आनंद. शुभ सकाळ.