Birthday wishes for best friend in Marathi – बेस्ट मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपला बेस्ट फ्रेंड/ मित्र हा आपल्या सगळ्यात जवळचा व्यक्ति असतो. आणि म्हणूनच त्याचा वाढदिवस आपण खूप आनंदाने साजरा करतो. त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. Birthday wishes for best friend in Marathi ह्या आपण दिलेल्या शुभेच्छा आपल्या मित्राला खूप समाधान, आनंद देऊन जातात. आपला मित्र/ मैत्रीण त्याच्यावर आपल किती प्रेम आहे हे आपण या शुभेच्छा मधून सांगू शकतो.
Birthday wishes for best friend in Marathi
देव करो आणि तुला आयष्यात भरपूर सुख मिळू दे आणि आज बडडे आहे, तेवढी पार्टी आम्हाला मिळू दे.
चहा सोबत आहे कुरकुरीत खारी आणि बिस्किट गुड्डे मित्रा आज तुझा वाढदिवस हॅप्पी बड्डे.
तूझा वाढदिवस आपण कधी विसरत नाही. पार्टी कधी बोल.. फुकट आपण कोणाला विश करत नाही..
सगळीकडे राडा घालणारे, पार्टीला सगळ्यात पुढे हजर असणारे, मनाने दिलदार, दोस्ती निभावणारे आमचे मित्र यांना... वाढदिवसाच्या शूभेच्छा.
वाढदिवशी तुझ्या पडू दे सुभेच्छाचा पाऊस, त्या पावसात आज पार्टी करायची आम्हाला लई हौस. हॅप्पी बड्डे मित्रा.
बर्थडे माझ्या भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा प्रिय मित्रा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आमचा प्रिय मित्र, दोस्तीच्या दुंनियेतला राजा माणूस, आमच्या गावची शान, कॉलेजच्या पोरींची जान, दिसायला देखणापान, डीजे वर नाचतो खूप छान.. अशा आमच्या हरहुन्नरी मित्राला वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा.
सूर्य उगवला.. उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आज तुझा वाढदिवस. येणार्या प्रत्येक दिवसा सोबत तुझ यश, समुद्धी, बुद्धी, किर्ति वाढत जावो आणि आयुष्याचा हा प्रवास सुखमय राहो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा.
उतुंग्ग भरारी यशाची या जन्मी तू घ्यावी माझी शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत राहावी वाढदिवच्या मनपूर्वक शुभेच्छा.
नवा आसमंत नवी पहाट, आयुष्यात बहरूदे सुखाची, समाधानाची ऊज्व्वल वाट. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मंगलमूर्ती तुझ्या सर्व इच्छा, आकांशा पूर्ण करो. हीच बाप्पा समोर प्रार्थणा वाढदिवच्या मनपूर्वक शुभेच्छा.
Birthday wishes for best friend in Marathi
आयूष्याच्या वाटेवर खूप माणस भेटतात, काही चांगली काही वाईट. पण काही माणस मनात घर करून राहतात अगदी तुझ्यासारखी. वाढदिवच्या मनपूर्वक शुभेच्छा.
वर्षाचे ३६५ दिवस, महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस.. तो म्हणजे माझ्या मित्राचा वाढदिवस.. दोस्ता तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
आयुष्य फक्त जगू नका, ते साजरे पण करा वाढदिवच्या मनपूर्वक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींच्या यादीतील टॉप च्या व्यक्तिला वाढदिवसाच्या खूप खूप सुभेच्छा.
आम्हाला बिघडवणार्या आमच्या सज्जन मित्राला वाढदिवसच्या भरपूर शुभेच्छा.
शिव्या खाल्ल्या शिवाय रीप्लाय न देणार्या बेस्ट मित्राला बड्डे च्या शुभेच्छा.
आपल्या दोस्तीची कोणालाच किंमत नाही.. आणि आपली किंमत करायची कोणाच्यात हिम्मत नाही.. वाढदिवसच्या शुभेच्छा मित्रा.
मित्र जेंव्हा सोबत असतो, दुखात सुद्धा सुखाचा पाऊस असतो वाढदिवसाच्या खूप खूप सुभेच्छा.
Birthday wishes for best friend in Marathi
नात आपल मैत्रीचं असच बहराव. तुझ्या वाढदिवशी ... माझ्या सुभेच्छा च्या पावसात तू भिजाव. हॅपी बर्थडे मित्रा.
पूर्ण होऊदे सर्व इच्छा..मिळूदे आनंद तुम्हाला.. आकाशाकडे मागाल चंद्र तारे.. देव देऊदे तुम्हाला आकाशच सारे.. मैत्रीचं गणित अवघड असत पण सहज सुटत.. मैत्री हे एकच नात रक्ता पालीकडच असत. वाढदिवसाच्या खूप मनापासून शूभेच्छा.
संकटात ही खंबीर साथ देणार्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आमच्या कुटुंबातील सगळ्यात जास्त गोड माणसाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
येणार्या आयुष्यात प्रतेक क्षण आनंदाने, हर्षाने उजळावा सुख समृद्धि यशाचा पाऊस पडावा.. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
नव्या संकल्पा ला मिळूदे नवी दिशा.. तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो.. आमच्या कडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
आयुष्यात भरपूर यश तुला मिळो, यशाच्या वाटेवरची संकट दूर पळो. यावर्षी तरी वाढदिवसाची पार्टी आम्हाला मिळो. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
नव्या संकल्पाला नव्या दिशा, नव्या दिशेत नव्या आकांशा.. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
Birthday wishes for best friend in Marathi
आयूष्याच्या गाठोड्यात सुख दु:खाचा वाटा.. सुखाच्या शांतप्रवाहात अधूनमधून येती दु:खाच्या लाटा. अमूल्य जीवनाचा प्रतेक क्षण जगून घे.. आमची आठवण तुम्हाला असू दे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..
दु:ख आणि संकट तुझ्या पासून दूर राहावे. तुझ्या आयुष्यात फक्त सुख असावे तुझ्या शुभचिंतकात आमचे ही नाव असावे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
तुझ प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं आरोग्य तुझ सदैव निरोगी रहावं प्रत्येक क्षणी सुखाचा असावा हीच आमची इच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रत्येक दिवस आनंदी असावा... सुख समाधानाने बहरून जावा. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
परमेश्वराकडे प्रार्थना आहे. तुमच्या आयुष्यात सुख समांधानाचा पाऊस पडावा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
१०० वेळा भांडणार्या..पण एका कॉल वर धावत येणार्या मित्राला वाढदिवसाच्या १०० शुभेच्छा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट.. पण पोहतील मनात थेट.. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.. माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा, वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस, आठवड्यात असतात फक्त ७ दिवस, आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि अमृद्धी देवो ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
समुद्राचे सर्व मोती, तुमच्या नशिबी राहो तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण तुझ्या सोबत असो देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि तू नेहमी यशाच्या शिखरावर जात राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की तुम्हाला आयुष्यात, वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळावी ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत ! वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा !
Birthday wishes for best friend in Marathi
जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकुन घेणारे कान. आणि समजुन घेणार्या हृदयाची गरज असते. असाच नेहमी सुखदुःखात सावली बनून राहणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात हात न सोडणे म्हणजेच मैत्री होय..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.
निस्वार्थ प्रेम म्हणजे मैत्री वेळ बदलेल, दिवस बदलतील, एक वेळ प्रेम बदलु शकते, पण एक खरा जिवलग मित्र कधीच बदलत नाही, माझ्या जिवा-भावाच्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, निर्णय बरोबर असो वा चुकीचा नेहमी परिस्थितीच्या, पलीकडे जाऊन सोबत ठामपणे उभा राहणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्यात तुला सर्व काही मिळावं माझ्या वाट्याचं सुखही तुझ्याकडे जावं तुझं आयुष्य आनंदी क्षणांनी भरावं. प्रिय मित्राला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..
हसणारी आणि हसवणारी.. रडणारी आणि रडवणारी लाडक्या मैत्रिणीला .. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
पहाटेचा सूर्य तुम्हाला आनंद आशीर्वाद देवो फुललेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि ईश्वर आपणास नेहमी आनंदात ठेवो मित्रा तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
प्रत्येक दिवसोबत तुमच्या कर्तुत्वाचे आकाश अधिकाधिक मोट्ठे व्हावे समृद्धीच्या महासागराला तुमच्या कधी किनारा नसावा तुमचे आयुष्य सदा आनंदाने भरलेले असावे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण कितीही रडलो भांडलो तरीही आपल्यातील मैत्री कधी तुटता कामा नये तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
प्रत्येक स्वप्न तुझे सत्यात उतरावे उगवत्या सूर्याप्रमाणे तुझे आयुष्य उजळावे त्याचा प्रकाश संपूर्ण आयुष्यात दिसावा हीच देवाकडे इच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Birthday wishes for best friend in Marathi
किती आले किती गेले, परंतु तुमच्यासारखे मोजकेच बेस्ट फ्रेंड बनून राहिले। वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा।
आयुष्यात प्रेमाची गरज आहेच कोणाला, तुमच्यासारखी जर मानस असतील आयुष्य लावनारी पणाला.. वाढदिवसा निमित्त खुप खुप शुभेच्छा.
जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा.
तुझी आणि माझी यारी, मग खड्डयात गेली दुनियादारी। वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.
नाही भासत आयुष्यात कसलिच उनिव, जेव्हा तुमच्या सारखे मित्र आमच्यावर लावतात जिव वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
मैत्रीच्या दुनुयेतील राजा माणसाला, वाढदिवसाच्या आभाळा एवढ्या शुभेच्छा.
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा.
सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो.. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले, College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले, अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले… मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे… मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे… DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे… मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा… देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…
Birthday wishes for best friend in Marathi
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.