Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi: आपल्याला बरेच मित्र असतात, काही लहांपनापासुनचे तर काही आत्ता आत्ताचे. आणि त्यातले काही मित्र हे अगदी खास असतात अगदी घरचे असल्यासारखे, त्यांच्यासोबत आपण सर्व काही share करतो, आणि त्यांची चेष्टा मस्करी पण करतो. अशाच खास मित्राचा वाढदिवस असेल तर तो अगदी मजेशीर झाला पाहिजे यासाठी Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi मध्ये तुम्हाला भेटतील.
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
आज आमच्या मित्राचा वाढदिवस, हॅप्पी बर्थडे बोला.. चला आज करूया घसा ओला.
रात्रीच्या जेवणाला आहे सुरमई, पापलेट, रावस.. कारण आज आहे आमच्या मित्राचा वाढ दिवस.
विमानाच्या लाईसेन्सवर स्कूटी चालविणार्या.. उजवीकडे इंडिकेटर मारून डावीकडे जाणार्या.. समोरून येणार्या गाडीला मागून टक्कर मारणार्या.. दोन पायावर स्कूटी जागेवर थांबवणार्या.. आमच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या किलोभर शुभेच्छा.
आमच्या भागातले भावी नेते.. घरचे काडीचे काम न करणारे पण जगाच्या उचपती करणारे.. प्रत्येक स्त्रीला आपली मामे बहीण मानणारे.. लग्नाच्या पंगतीत फक्त मुलींच्या पंगतीत काय हव नको बघणारे.. आमचे लाडके मित्र.. यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
कोंबडा आरवल्यावर गावाला आली जाग.. तेंव्हा जन्मला आमचा हा वाघ.. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
तुझी आणि माझी यारी, मग खड्डयात गेली दुनियादारी. वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा
किती आले किती गेले, परंतु तुमच्यासारखे मोजकेच बेस्ट फ्रेंड बनून राहिले. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस, आठवड्यात असतात फक्त ७ दिवस, आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट.. पण पोहतील मनात थेट.. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
१०० वेळा भांडणार्या..पण एका कॉल वर धावत येणार्या मित्राला वाढदिवसाच्या १०० शुभेच्छा.
आमच्या कुटुंबातील सगळ्यात जास्त गोड माणसाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
नातं आपल मैत्रीचं असच बहराव.. तुझ्या वाढदिवशी माझ्या शुभेच्छा च्या पावसात तू भिजाव. हॅपी बर्थडे मित्रा.
आपल्या दोस्तीची कोणालाच किंमत नाही.. आणि आपली किंमत करायची कोणाच्यात हिम्मत नाही.. वाढदिवसच्या शुभेच्छा मित्रा.
शिव्या खाल्ल्या शिवाय रीप्लाय न देणार्या बेस्ट मित्राला बड्डे च्या शुभेच्छा.
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
आम्हाला बिघडवणार्या आमच्या सज्जन मित्राला वाढदिवसच्या भरपूर शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींच्या यादीतील टॉप च्या व्यक्तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवसाला आणला केक.. केक मध्ये होता खवा.. हॅप्पी बर्थडे भावा.
आमचा मित्र आहे मैत्रीच्या दुनियेतला राजा.. त्याच्या वाढदिवसाला वाजवू बॅंडबाजा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आज तुझा वाढदिवस.. तूम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार.. अजून चार पार्ट्या आहेत तुझ्यावर उधार.
वाढदिवसाला तुझ्या खाऊया केळी.. एक हाकेवर धाऊन येतो आमचा हा मित्र संकटाच्या वेळी. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
चला कापूया केक झाल्या तिन्ही सांजा.. आज आहे जल्लोष पार्टी देणार मित्र माझा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
टीप टीप बरसा पानी, समाजकार्यात गेली यांची जवानी.. यांच्या विषयी आम्ही काय बोलणार खूप महान आहे यांची कहाणी.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानी.
कच कच कांदा कापताना बोट सूरीतून वाचवली.. वाढदिवशी भावाने पाच बाटली बीयर पचवली.. हॅप्पी बर्थडे.
मैत्रीच्या दुनियेतला आहे हा माणूस कातील.. वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलेत गौतमी पाटील.
लहानपणापासून सोबत आहोत आपण मैत्रीचा हात धरून.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ट्रक भरून. हॅप्पी बर्थडे मित्रा.
समुद्राला आल्या मोठ्या मोठ्या लाटा.. आपल्या मैत्रित तुझा सिंहाचा वाटा.. लगेच हुरळून जाऊ नको.. अजून नाही येत बोलता खोटा. रात्री बसण्यासाठी साठी चाललाय हा आटापिटा.
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
वाढदिवसाला आणला केक लांबून फार.. बाराच्या आत कापूया बंद होतील बार.. जमा होयू सगळे जुने यार आणि करू गळा गार.. वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवसाला पडली आहे खूप थंडी.. स्पेशल आणला आहे केके विदाउट अंडी.. चोरून करतो तुला विष, कारण असल्या फालतू कवितावर आहे बंदी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या जन्माला वाटले असतील हत्तीवरून पेढे.. यावर्षी तरी वाढदिवसाची पार्टी दे न वेडे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आमच्या गावाची शान.. लागतो यांना लई मान.. पील्यावर नसत यांना भान.. घेऊन आलो तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा छान. हॅप्पी बर्थडे.
गोर्या गोर्या बदकाचे गुलाबी पाय.. आपल्या मैत्रीचा नाद कोणी करायचा नाय.. तुझ्या वाढदिवसाचा आनंद आपल्याला खूप हाय. हॅप्पी हॅप्पी बर्थडे मित्रा.
आली लहर केला कहर.. भावाच्या वाढदिवसाला गाव सगळा हजार. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
समुद्राचे सर्व मोती, तुमच्या नशिबी राहो.. तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण तुझ्या सोबत असो.. देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि तू नेहमी यशाच्या शिखरावर जात राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की तुम्हाला आयुष्यात, वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळावी ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत ! वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा !
चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात हात न सोडणे म्हणजेच मैत्री होय..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, निर्णय बरोबर असो वा चुकीचा नेहमी परिस्थितीच्या, पलीकडे जाऊन सोबत ठामपणे उभा राहणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हसणारी आणि हसवणारी.. रडणारी आणि रडवणारी लाडक्या मैत्रिणीला .. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक दिवसोबत तुमच्या कर्तुत्वाचे आकाश अधिकाधिक मोट्ठे व्हावे.. समृद्धीच्या महासागराला तुमच्या कधी किनारा नसावा.. तुमचे आयुष्य सदा आनंदाने भरलेले असावे.. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण कितीही रडलो भांडलो तरीही आपल्यातील मैत्री कधी तुटता कामा नये तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
आयुष्यात प्रेमाची गरज आहेच कोणाला, तुमच्यासारखी जर मानस असतील आयुष्य लावनारी पणाला.. वाढदिवसा निमित्त खुप खुप शुभेच्छा.
जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी.. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी.. आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव… हीच शुभेच्छा.
तुझी आणि माझी यारी, मग खड्डयात गेली दुनियादारी. वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
नाही भासत आयुष्यात कसलिच उनिव, जेव्हा तुमच्या सारखे मित्र आमच्यावर लावतात जीव. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
मैत्रीच्या दुनुयेतील राजा माणसाला, वाढदिवसाच्या आभाळा एवढ्या शुभेच्छा.
सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो.. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले, College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले, अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले… मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे… मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे… DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे… मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा… देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही. म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
चहा सोबत आहे कुरकुरीत खारी आणि बिस्किट गुड्डे मित्रा आज तुझा वाढदिवस हॅप्पी बड्डे.
तूझा वाढदिवस आपण कधी विसरत नाही. पार्टी कधी बोल.. फुकट आपण कोणाला विश करत नाही..
सगळीकडे राडा घालणारे, पार्टीला सगळ्यात पुढे हजर असणारे, मनाने दिलदार, दोस्ती निभावणारे आमचे मित्र यांना... वाढदिवसाच्या शूभेच्छा.
वाढदिवशी तुझ्या पडू दे सुभेच्छाचा पाऊस, त्या पावसात आज पार्टी करायची आम्हाला लई हौस. हॅप्पी बड्डे मित्रा.
बर्थडे माझ्या भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा प्रिय मित्रा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आमचा प्रिय मित्र, दोस्तीच्या दुंनियेतला राजा माणूस, आमच्या गावची शान, कॉलेजच्या पोरींची जान, दिसायला देखणापान, डीजे वर नाचतो खूप छान.. अशा आमच्या हरहुन्नरी मित्राला वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा.
आज तुझा वाढदिवस. येणार्या प्रत्येक दिवसा सोबत तुझ यश, समुद्धी, बुद्धी, किर्ति वाढत जावो आणि आयुष्याचा हा प्रवास सुखमय राहो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा.
उतुंग्ग भरारी यशाची या जन्मी तू घ्यावी माझी शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत राहावी वाढदिवच्या मनपूर्वक शुभेच्छा.
वर्षाचे ३६५ दिवस, महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस.. तो म्हणजे माझ्या मित्राचा वाढदिवस.. दोस्ता तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..